Hebrews 7:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हेसुद्धा महत्त्वाचे आहे की देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथेशिवाय केले नाही. जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा त्यांना शपथेशिवाय याजक करण्यात आले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिवाय येशूविषयी देवाची शपथ आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ज्या अर्थी येशू शपथेवाचून याजक झाला नाही,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि हे शपथेवाचून झाले नाही! दुसरे शपथ न घेता याजक झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे सुद्धा महत्त्वाचे आहे की देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथेशिवाय केले नाही.