Hebrews 7:24 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याचे याजकपद कायमचे आहे, कारण तो सर्वकाळ राहतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पण येशू युगानुयुगे राहणारा असल्यामुळे, ह्याचे याजकपण अढळ आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण हा ‘युगानुयुग’ राहणारा असल्यामुळे ह्याचे याजकपण अढळ आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण येशू सदासर्वकाळ जिवंत आहेत; त्यांचे याजकपण युगानुयुगचे आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचे याजकपद कायमचे आहे, कारण तो ‘युगानुयुग’ राहतो.