Hebrews 7:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एखादा असेही म्हणू शकतो की, लेवी जे दशमांश गोळा करीत, प्रत्यक्षात तेही अब्राहामाद्वारे मलकीसदेकाला दशमांश देत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तसेच दशमांश घेणारा लेवी ह्यानेही अब्राहामच्याद्वारे दशमांश दिला, असे म्हणता येईल,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि दशमांश घेणारा लेवी ह्यानेही अब्राहामाच्या द्वारे दशमांश दिलेच असे म्हणता येईल,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दशांश गोळा करणार्या लेवीनेही अब्राहामाद्वारे दशांश दिला असेही एखाद्याला म्हणता येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एखादा असेही म्हणू शकतो की, लेवी जे दशमांश गोळा करतात, प्रत्यक्षात तेही अब्राहामाद्वारे मलकीसदेकाला दशमांश देतात.