Hebrews 9:1 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पहिल्या करारात उपासनेसंबंधी काही नियम होते आणि मनुष्यांनी बनविलेले एक पवित्रस्थान होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व मानवांनी तयार केलेले पवित्र स्थानही होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्रस्थान होते; पण ते पृथ्वीवरचे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहिल्या करारात उपासनेविषयी आणि पृथ्वीवरील मंदिराविषयी नियम होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता पहिल्या करारातही उपासनेसंबंधी काही नियम होते आणि एक पवित्रस्थान होते. पण ते पृथ्वीवरचे होते