Hebrews 9:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेथे मृत्यूपत्र केलेले आहे तेथे ते करून ठेवणाराचा मृत्यू झाला आहे, हे सिद्ध होणे जरुरीचे असते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मृत्युपत्र असले की, मृत्युपत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे आवश्यक आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण मृत्युपत्र असले की मृत्युपत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे अवश्य आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण मृत्युपत्र असले की ज्याने ते तयार केले आहे त्याचा मृत्यू झाला आहे हे सिद्ध होणे आवश्यक आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेथे मृत्युपत्र केलेले आहे तेथे ते करून ठेवणाऱ्याचा मृत्यू झाला आहे, हे सिद्ध होणे जरुरीचे असते.