Hebrews 9:25 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जे त्याचे स्वत:चे नाही असे रक्त घेऊन जसा मुख्य याजक परमपवित्रस्थानात दरवर्षी जातो तसा ख्रिस्त पुन्हा पुन्हा परमपवित्रस्थानात गेला नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि जसे प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन पवित्र स्थानात जातात, तसे ख्रिस्ताला वारंवार स्वतःचे अर्पण करायचे नव्हते;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करायचे नव्हते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जसा महायाजक प्रतिवर्षी जे त्याचे स्वतःचे नाही असे रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्यांना स्वर्गात जाऊन वारंवार स्वतःचे रक्त अर्पण करावयाचे नव्हते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसा महायाजक दरवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो तसे त्यास पुन्हा पुन्हा स्वतःचे अर्पण करायचे नव्हते.