Hebrews 9:27 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्यासानासमोर येणे नेमून ठेवलेले असते,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्याअर्थी माणसांना, एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसे माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्यायाला तोंड देणे हे नेमून ठेवले आहे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्याअर्थी लोकांस एकदाच मरणे व नंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,