Hebrews 9:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या पडद्यामागे एक खोली (मंडप) होती, त्याला परमपवित्रस्थान म्हणत
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्र स्थान म्हटलेला मंडप होता;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि दुसर्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्रस्थान म्हटलेला मंडप होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुसर्या पडद्याच्या मागे एक खोली होती; तिला परमपवित्रस्थान म्हणत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि दुसऱ्या पडद्यामागे एक मंडप होता, त्यास परमपवित्रस्थान म्हणत