Hebrews 9:6 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या व्यवस्थेनुसार याजकगण आपल्या कर्तव्यकर्मासाठी पहिल्या मंडपात प्रवेश करीत असत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या वस्तूंची अशी व्यवस्था केली असता याजक धार्मिक विधी करण्यास पहिल्या मंडपात नियमितपणे जात असत;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता याजक उपासना करण्यास पहिल्या मंडपात नित्य जात असतात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या गोष्टींची अशी व्यवस्था लावल्यानंतर, आपले सेवाकार्य करण्यासाठी याजक नियमितपणे या बाहेरील खोलीत प्रवेश करीत,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या वस्तूंच्या अशा व्यवस्थेनुसार याजकगण उपासना करायला पहिल्या मंडपात प्रवेश करीत असत.