Hosea 10:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता इस्राएल लोक म्हणतात, “आम्हाला राजा नाही आम्ही परमेश्वराला मानत नाही. त्याचा राजा आमच्यासाठी काही करू शकत नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता ते निश्‍चये म्हणतील, “आम्हांला राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय बाळगले नाही; राजा आमच्या काय कामाचा?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग ते म्हणतील, “आम्हाला राजा नाही कारण आम्ही याहवेहचा आदर केला नाही. पण आमचा राजा असला तरी त्याने आमच्यासाठी काय केले असते?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता ते म्हणतील, “आम्हास राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय मानले नाही आणि राजा आमच्यासाठी काय करणार?”