Hosea 13:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुझा राजा कोठे आहे? तुझ्या सर्व नगरांत तो तुला वाचवू शकत नाही. तुझे न्यायाधीश कोठे आहेत? ‘मला राजा व नेते दे’ अशी विनवणी तू केली होतीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या सर्व नगरांतून तुझा बचाव करणारा तुझा राजा कोठे गेला? ज्या तुझ्या शास्त्यांच्या बाबतीत तू म्हणावेस की, “मला राजा व अधिपती असावेत,” ते कोठे गेले?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुला वाचविणारा तुझा राजा कुठे आहे? ‘मला राजा व राजपुत्र द्या’ ज्यांच्याबद्दल तू असे म्हटले होते, ते तुझे सर्व नगरांचे अधिकारी कुठे आहेत?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझा राजा कोठे आहे? जो तुझ्या सर्व नगरांचे रक्षण करतो तुझे अधीपती कोठे आहेत? ज्याविषयी तू मला म्हटले, “मला राजा आणि अधिपती दे?”