Hosea 2:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मग तुमच्या भावांना ‘तुम्ही माझे आहात’ आणि बहिणींना ‘त्याने तुमच्यावर दया केली’ असे म्हणाल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या बंधूंना ‘अम्मी’ (माझे लोक), आपल्या भगिनींना ‘रुहामा’ (दया पावलेल्या) म्हणा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुमच्या बंधूंना, ‘माझे लोक ’ आणि तुमच्या भगिनींना, ‘माझी प्रिय व्यक्ती.’ असे म्हणा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“आपल्या भावांना म्हणा, अम्मी, आपल्या बहिणींना म्हणा, रुहाम ‘तुमच्यावर दया करण्यात आली आहे.’”