Hosea 4:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते संरक्षणासाठी त्या दैवतांजवळ गेले आणि त्यांनी आपली विचार करण्याची शक्ती गमावली. त्यांनी अर्पण केलेले बळी त्यांना नामुष्कीच आणतात.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वार्‍याने त्यांना आपल्या पंखांत लपेटून टाकले आहे; ते आपल्या यज्ञयागास्तव लज्जित होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एक वावटळ त्यांना वाहून नेईल, आणि त्यांच्या अर्पणांमुळे त्यांना लाज वाटेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वारा आपल्या पंखात तिला लपेटून नेईन, आणि ते आपल्या बलिदानांमुळे लज्जित होतील.