Hosea 7:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी त्यांना शिकवण दिली आणि त्यांचे हात बळकट केले. पण त्यांनी माझ्याविरुध्द दुष्ट बेत रचले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्यांना शिक्षण दिले व बाहुबल दिले, तरी ते माझ्याविरुद्ध वाईट कल्पना मनात आणतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी त्यांना शिक्षण दिले आहे आणि त्यांचे बाहू बळकट केले आहे, परंतु ते माझ्याविरुद्ध वाईट कल्पना मनात आणतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जरी मी त्यास शिक्षण दिले आणि त्यांना बाहूबल दिले, आता ते माझ्या विरोधात कट रचतात.