Hosea 8:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एफ्राईम त्याच्या ‘प्रेमिकाकडे’ गेला. रानटी गाढवाप्रमाणे तो अश्शूरकडे भटकला गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण ते अश्शूराकडे वर गेले आहेत; ते स्वच्छंदपणे भटकणार्या रानगाढवासारखे आहेत; एफ्राइमाने देणग्या देऊन दोस्ती केली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एकाकी भटकणार्या रानगाढवासारखे ते वर अश्शूराकडे गेले आहे. एफ्राईमने स्वतःस तिच्या प्रियकरांना विकले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण ते अश्शूरास रानगाढवासारखे गेले, एफ्राईमाने आपल्यासाठी प्रियकर नेमले आहेत.