Hosea 9:13 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एफ्राईम आपल्या मुलांना बळी देणार्या मनुष्यासारखा2 मला दिसला; तो आपल्या मुलांना वध करणार्याकडे घेऊन येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सोर जसा सुखदायी ठिकाणी लावलेला मी पाहिला, तसाच एफ्राईम आहे, परंतु एफ्राईम आपल्या मुलांना वध करणार्याकडे घेऊन येईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी एफ्राईमास पाहिले तेव्हा तो मला सोरासारखा, कुरणात लावलेल्या रोपटयासारखा दिसला पण तरी तो आपल्या मुलास बली देणाऱ्या मनुष्यासारखा होऊन जाईल.