Hosea 9:14 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वरा, त्यांना दे; त्यांना काय देशील? गर्भपात करणारे गर्भाशय व शुष्क स्तन त्यांना दे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे याहवेह, त्यांना द्या— तुम्ही त्यांना काय द्याल? त्यांना वांझ गर्भाशये आणि शुष्क स्तने द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास दे, परमेश्वरा, त्यास काय देशील? त्यांना गर्भपात करणारे गर्भाशय व सुकलेले स्तन त्यांना दे.