Hosea 9:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते (इस्राएली) परमेश्वराच्या सुट्या व समारंभ साजरे करू शकणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नेमलेल्या सणाच्या दिवशी व परमेश्वराच्या उत्सवाच्या1 दिवशी तुम्ही काय कराल?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग तू ठरविलेल्या उत्सवाच्या दिवशी, याहवेहच्या सणाच्या दिवशी काय करशील?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराच्या सणाच्या दिवशी नेमलेल्या उत्सवाच्या दिवशी तुम्ही देवासाठी काय कराल?