Isaiah 1:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सदोमच्या नेत्यांनो, परमेश्वराचा संदेश ऐका गमोराच्या लोकांनो, देवाच्या शिकवणुकीकडे लक्ष द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका; गमोर्याच्या लोकांनो, आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे कान द्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहो, सदोमाचे राज्यकर्ते, याहवेहचे शब्द ऐका; तुम्ही गमोराचे लोकहो, आमच्या परमेश्वराची सूचना ऐका!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचा वचन ऐका; गमोराच्या लोकांनो आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे लक्ष्य द्या.