Isaiah 10:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हाताच्या बोटावर मोजण्याइतके वृक्ष जंगलात उभे असतील. लहान मूलही ते मोजू शकेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे वनवृक्ष थोडे उरतील, ते मुलालाही मोजता येतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्याच्या जंगलातील राहिलेली झाडे इतकी कमी असतील की, एखादे लहान बालकही त्याची नोंद करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रानात इतके थोडे वृक्ष उरतील की, एखादे मुलदेखील त्यांना मोजू शकेल.