Isaiah 10:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मदमेनाचे रहिवासी पळत आहेत. गेबीमचे रहिवासी लपून बसत आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मदमेना पळत आहे; गेबीमातील रहिवासी पळ काढण्यासाठी आपली मालमत्ता गोळा करत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मदमेनाह पळून गेला आहे; गेबीमचे लोक आश्रय घेत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मदमेना पळत आहे, व गेबीमातील रहिवासी आश्रयासाठी पळत आहेत.