Isaiah 10:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर त्याच्या कुऱ्हाडीने जंगल तोडील आणि लबानोनमधील प्रचंड वृक्ष (प्रतिष्ठित लोक) कोसळतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो लोखंडाने वनातली झाडे तोडत आहे, लबानोन प्रताप्याच्या हातून पतन पावत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते कुऱ्हाडीने जंगलातील झाडेझुडपांचे रान कापून टाकतील; लबानोन प्रतापी परमेश्वरासमोर पडेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रानातील गर्द झाडी तो कुऱ्हाडीने छाटून टाकील, व लबानोन पराक्रमीच्या हातून पतन पावत आहे.