Isaiah 11:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या वेळेला लांडगे मेंढरांबरोबर सुखशांतीने राहतील, वाघ कोकरांबरोबर शांतपणे झोपेल. वासरे, सिंह, आणि बैल शांततेने एकत्र राहतील आणि एक लहान मुलगा त्यांना वळवील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल, वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील; त्यांना लहान मूल वळील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लांडगा कोकऱ्याबरोबर राहील, चित्ता बकरीबरोबर झोपेल, वासरे आणि सिंह एकत्र राहतील; आणि एक लहान बालक त्यांचे मार्गदर्शन करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लांडगा कोकरासोबत राहील, आणि चित्ता करडांजवळ बसेल. वासरू, तरूण सिंह व पुष्ठ बैल एकत्र राहतील लहान मुल त्यांना चालवील.