Isaiah 13:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आमोजचा मुलगा यशया ह्याला देवाने बाबेलोनबद्दल दु:खदायक हा संदेश दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाबेलविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला दृष्टान्तात प्राप्त झालेली देववाणी:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आमोजाचा पुत्र यशायाहने बाबेलच्या विरोधात पाहिलेला दृष्टान्त:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आमोजाचा पुत्र यशया याने बाबेलाविषयी स्विकारलेली घोषणा.