Isaiah 14:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण तसे घडले नाही. तू देवाबरोबर आकाशात गेला नाहीस. तुला अधोलोकात, पाताळात आणले गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या तुला अधोलोकात, गर्तेच्या अधोभागात टाकले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु आता तू मृतांच्या अधोलोकात, खोल खाईत लोटला गेला आहेस.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तथापि तुला आता खाली अधोलोकात, खोल खळग्यात आणले आहे.