Isaiah 14:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजा आहाजच्या मृत्यूच्या वर्षीच ही शापवाणी झाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आहाज राजा मरण पावला त्या वर्षी ही देववाणी प्राप्त झाली:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आहाज राजा मरण पावला त्या वर्षी हा संदेश मला प्राप्त झाला:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा आहाजाच्या मृत्यूच्या वर्षात ही घोषणा आली.