Isaiah 14:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण माझी गरीब प्रजा मात्र सुखाने खाईल. त्यांची मुले सुरक्षित राहतील. माझे गरीब लोक सुखशांतीने राहतील. पण मी तुझ्या कुळाचा उपासमारीने अंत करीन. तुझ्या कुळातील उरलेले सर्व लोक मरतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गरिबांतले गरीब पोटभर खातील; गरजवंत सुखाने झोप घेतील; तुझे मूळ मी क्षुधेने मारीन व तुझा अवशेष वधतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गरिबांतील गरिबांना कुरण सापडेल, आणि गरजवंत सुरक्षितेत झोप घेतील. पण तुझे मूळ दुष्काळाने नष्ट होईल; ते तुझ्या अवशिष्टांचा तलवारीने नाश करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गरीबाचे प्रथम जन्मलेले खातील, आणि गरजवंत सुरक्षितेत पडून राहतील. मी तुझे मूळ उपासमारीने मारीन तो तुझे उरलेले सर्व मारून टाकील.