Isaiah 19:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव म्हणतो, “मी मिसरमधील लोकांना त्यांच्याच लोकांविरूध्द लढायला लावीन. भावाभावात लढाई होईल शेजारी शेजाऱ्याच्याविरूध्द जाईल. शहरे एकमेकांच्या विरूध्द जातील. प्रदेश एकमेकांच्या विरोधात जातील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी मिसर्यांवर मिसरी उठवीन; प्रत्येक आपल्या भावाबरोबर व प्रत्येक आपल्या शेजार्याबरोबर, नगर नगराशी, राज्य राज्याशी लढेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी इजिप्तच्या लोकांना इजिप्तच्या लोकांविरुद्ध चिथावेन— भाऊ भावाविरुद्ध लढेल, शेजारी शेजार्याविरुद्ध, शहर शहराविरुद्ध, राज्य राज्याविरुद्ध.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव म्हणतो, मी मिसऱ्यांना मिसराविरूद्ध चिथावेल, ते माणसे आपल्या भावाविरूद्ध, आणि आपल्या शेजाऱ्याविरूद्ध; नगर नगराविरूद्ध आणि राज्य राज्याविरूद्ध लढेल.