Isaiah 19:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्व नद्यांच्या पाण्याला दुर्गंध येईल. सर्व कालवे सुकतील आणि मिसरमधील पाणी नाहीसे होईल. पाणवनस्पती कुजून जातील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नदीच्या फाट्यांना घाण सुटेल; मिसर देशाचे कालवे बारीक होऊन सुकून जातील; बोरू व लव्हाळे सुकून जातील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कालव्यांना दुर्गंधी येईल; मिसरचे झरे ओसरतील आणि कोरडे होतील. लव्हाळे आणि वेळू सुकून जातील,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नद्यांना दुर्गंध येईल; मिसराचे प्रवाह कमी होतील आणि सुकून जातील. बोरू व लव्हाळे सुकून जातील