Isaiah 19:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“नाईल नदीत मच्छिमारी करणारे कोळी दु:खाने रडतील. कारण ते अन्नासाठी नाईल नदीवर विसंबून असतात. पण तीच कोरडी होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा धीवर शोक करतील; नील नदीत गळ टाकणारे सर्व विलाप करतील; पाण्यावर पाग टाकणारे म्लान होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे नाईल नदीत आकड्या टाकतात, ते सर्व कोळीसुद्धा रडतील आणि विलाप करतील; जे पाण्यावर जाळे टाकतात ते झुरणीस लागतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोळी विलाप आणि शोक करतील व जे सर्व नील नदीत गळ टाकणारे शोक करतील त्यासारखे जे पाण्यावर जाळी पसरतात ते दुःखीत होतील.