Isaiah 19:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
विणकर फार दु:खी होतील. कारण त्यांना कापड तयार करण्यासाठी आंबाडी लागते. पण नदी कोरडी पडल्यामुळे त्यात आंबाडी होणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पिंजलेल्या तागाचे काम करणारे, कापसाचे विणकाम करणारे काळवंडतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे तागाच्या सूतकताईचे काम करतात ते निराश होतील, विणकर आशा हरवतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे पिंजलेला ताग तयार करतात आणि जे पांढरे कापड विणतात ते निस्तेज होतील.