Isaiah 21:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाबेलोनबद्दल (समुद्राजवळचे वाळवंट) देवाचा शोक संदेश. वाळवंटातून काहीतरी येत आहे. नेगेबच्या वाळवंटातून येणाऱ्या वादळाप्रमाणे ते आहे. भयंकर देशातून ते येत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
समुद्रालगतच्या रानाविषयीची देव वाणी: दक्षिणेकडून जशा वावटळी झपाट्याने येतात, तसे रानातून, भयानक देशातून अरिष्ट येते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
समुद्राकाठी असलेल्या वाळवंटी प्रदेशाविरुद्ध भविष्यवाणी: ज्याप्रकारे वावटळ दक्षिणेकडील प्रदेशांना झाडून जाते, त्याच प्रकारे हल्ला करणारा वाळवंटी प्रदेशातून, दहशती भूमीमधून येतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
समुद्राजवळच्या राणाविषयी ही देववाणी. जसा दक्षिणेचा वादळवारा सर्व काही खरडून नेतो त्याप्रकारे तो रानांतून, भयंकर देशातून येत आहे.