Isaiah 21:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुमाविषयीचा शोक संदेश. सेईराहून (एदोमहून) मला एकजण भेटायला आला. तो म्हणाला, “रखवालदारा, रात्र किती राहिली? अंधार सरायला अजून किती वेळ आहे?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुमाविषयीची देववाणी: सेईराहून मला शब्द ऐकू येतो की, “जागल्या, रात्र किती राहिली? जागल्या, रात्र किती राहिली?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दूमाह विरुद्ध एक भविष्यवाणी: सेईरमधून कोणीतरी मला हाक मारत आहे, “रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे? रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दूमा विषयीचा घोषणा, सेईर येथून मला कोणी मला हाक मारतो, पहारेकऱ्या, रात्री काय राहिल? पहारेकऱ्या, रात्री काय राहिल?