Isaiah 21:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रखवालदार उत्तरला, “सकाळ होत आहे पण परत रात्र होईल. तुम्हाला काही विचारायचे असल्यास परत या व मग विचारा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जागल्या म्हणाला, “पहाट होत आहे, रात्रही होणार; तुम्हांला काही विचारायचे असेल तर विचारा; परत या.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहारेकरी उत्तर देतो, “सकाळ होत आहे, पण रात्रही आली आहे. जर तुम्हाला विचारणा करावयाची आहे, तर मला विचारा; आणि मग पुन्हा या.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहारेकरी म्हणाला, सकाळ येते व रात्रही येते, जर तुम्ही विचाराल तर विचारा आणि परत या.