Isaiah 21:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अरेबियाविषयी शोक संदेश ददार्नीच्या काफल्याने अरेबियाच्या वाळवंटातील काही झाडांखाली रात्र काढली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरबस्तानाविषयीची देववाणी: ददानीच्या काफल्यांनो, तुम्हांला अरबस्तानातील रानात रात्र कंठावी लागेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अरेबियाविरुद्ध भविष्यवाणी: ददानी काफिल्यांनो, तुम्ही जे अरेबियाच्या अरण्यात वसती करता,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरेबिया विषयी घोषणा, ददानीच्या काफिल्यालो, अरबस्तानच्या रानांत तुम्ही रात्र घालवणार.