Isaiah 21:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी तहानेलेल्या प्रवाशांना पाणी दिले तेमा देशातील लोकांनी प्रवाशांना अन्न दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तान्हेल्यांसाठी पाणी आणा; तेमा देशातील रहिवाशांनो, पळणार्यांच्या भेटीस भाकरी घेऊन या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही, तेमा येथे राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांसाठी पाणी घेऊन या; पलायन केलेल्यांसाठी अन्न घेऊन या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहो तेमाच्या राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांना पाणी आणा, पळून गेलेल्यांना भाकरी घेऊन भेटा.