Isaiah 21:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझा प्रभू मला म्हणाला, “जा आणि ह्या शहराचे रक्षण करण्यासाठी पहारेकऱ्याची नेमणूक कर. तो जे जे पाहील त्याची त्याने वर्दी द्यावयास हवी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर मला म्हणाला, “जा, एक टेहळणी करणारा ठेव; त्याच्या नजरेस पडेल ते त्याने कळवावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रभू मला असे म्हणत आहेत: “जा, टेहळणी करणारा उभा कर, आणि त्याला जे काही दिसते ते त्याने कळवावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जा, त्या ठिकाणी एक पहारेकरी ठेव असे प्रभूने मला सांगितले, तो जे काही पाहणार त्याची वार्ता सांगावी.