Isaiah 22:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दृष्टान्ताच्या दरीविषयी शोक संदेश. लोकहो, तुमचे काय बिघडले आहे? तुम्ही घराच्या छपरावर का लपला आहात?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दृष्टान्ताचे खोरे ह्याविषयीची देववाणी: तुम्ही सर्व धाब्यावर चढला त्या तुम्हांला काय झाले?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दृष्टान्ताच्या खोऱ्याविरुद्ध एक भविष्यवाणी: आता तुम्हाला काय त्रास होत आहे, ज्यामुळे तुम्ही सर्वजण छप्परावर गेलेले आहात?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दृष्टांताच्या खोऱ्याविषयी ही देववाणी; तुम्ही सर्व घरच्या माळीवर जात आहा, त्याचे काय कारण आहे?