Isaiah 22:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या प्रभूने, सर्वशक्तिमान परमेश्वराने मला सांगितले, ‘राजप्रासादातील कारभारी शेबना याच्याकडे जा. तो राजवाड्याचा कारभार पाहतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभू, सेनाधीश परमेश्वर असे म्हणाला की, “जा, राजमहालातील व्यवस्था पाहणारा कारभारी जो शेबना त्याच्याकडे जाऊन असे म्हण:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रभू, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “जा, या कारभाऱ्याला सांग, राजवाड्याचा प्रशासक शेबनाला सांग:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेनाधीश परमेश्वर, प्रभू असे म्हणतो, हा कारभारी शेबना, जो राजाच्या घरावर नेमला आहे, त्याकडे जा व त्यास बोल;