Isaiah 22:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येथल्या महत्वाच्या पदावरून तुला कमी करायला मी भाग पाडीन. तुझा नवा राजा तुला महत्वाच्या पदावरून दूर करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुला तुझ्या हुद्द्यावरून काढून टाकीन; तो तुला तुझ्या पदावरून खाली ओढील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मीच तुला तुझ्या पदावरून काढून टाकेन आणि या अधिकाराच्या स्थानावरून ढकलून देईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रभू परमेश्वर म्हणतो मी तुला उच्च पदावरून काढून टाकिल तुझे उच्च पद हिसकावून घेईल. तू खाली ओढला जाशील.