Isaiah 22:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मी तुझी वस्त्रे व राजदंड काढून एल्याकीमला देईन. तुझे महत्वाचे पद त्याला देईन. तो सेवक यरूशलेमच्या लोकांना व यहुद्याच्या कुटुंबीयांना पित्याप्रमाणे असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला तुझा झगा घालीन, त्याला तुझा कमरबंद कशीन, तुझी सत्ता त्याच्या हाती देईन; तो यरुशलेमकरांचा व यहूदाच्या घराण्याचा पिता होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझा पोशाख, तुझी पदवी, तुझा अधिकार मी त्याला देईन. तो यहूदीयाच्या लोकांचा व यरुशलेममधील रहिवाशांचा पिता होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझा झगा मी त्यास घालीन आणि तुझा कमरबंध त्यास देईन व तुझे अधिकर मी त्याच्या हाती देईन. यरूशलेमेच्या राहणाऱ्यांना व यहूदाच्या घराण्याला पिता असा होईल.