Isaiah 22:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुझे नेते एकत्र होऊन खूप लांब जरी पळून गेले, तरी ते पकडले गेले. ते पकडले गेले ते धनुष्याचा उपयोग न करता. ते सर्व नेते एकत्रितपणे पळून गेले पण पकडले गेलेच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझे सर्व सरदार एकत्र मिळून पळाले; धनुष्याला बाण लावल्यावाचून त्यांना बद्ध केले; तुझ्यातून पळून जात होते त्यांपैकी जे हाती लागले त्या सर्वांना एकत्र बांधले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमचे सर्व पुढारी एकत्र मिळून पळून गेले आहेत; धनुष्याचा वापर न करताच ते पकडले गेले आहेत. जेव्हा शत्रू अजून दूर आहे, तोपर्यंत तुम्ही पळून गेला होता, ते तुम्ही सर्व पकडले गेले व त्यांना कैदी करून नेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझे सर्व अधिकारी एकत्र होऊन पळाले, त्यांना धनुर्धारांनी धरले आहे, तुझ्यामध्ये जे सापडले त्या सर्वांना त्यांनी एकवट करून बांधले, ते दूर पळाले आहेत.