Isaiah 22:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एलामचे घोडदळ भाते अडकवून लढाईसाठी दौड करील. कीरवासीयांच्या ढालींचा खणखणाट होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एलामाने भाता घेतला आहे. पायदळ व घोडेस्वार हेही त्याच्याबरोबर आहेत; कीराने ढालीची गवसणी काढली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलाम मनुष्यांचे रथ, त्यांचा सारथी आणि घोडे व भाले यासहित बाण ठेवण्याचा भाता हाती घेते; कीर ढाल उघडी करते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एलामाने मनुष्यांचा रथ आणि घोडेस्वार घेऊन बाणांचा भाता वाहिला, आणि कीराने ढाल उघडी केली.