Isaiah 22:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा यहुदी लोक रानातील राजवाड्यात ठेवलेल्या शस्त्रांचा उपयोग करू पाहतील. शत्रू यहुदाचे तट पाडतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याने यहूदाची झापड दूर केली; त्या दिवशी तू वनगृहातील शस्त्रागाराकडे दृष्टी लावली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रभूने यहूदीयाचे संरक्षण काढून टाकले, आणि तुम्ही त्या दिवशी जंगलाच्या राजवाड्यामध्ये असलेल्या शस्त्रास्त्रांकडे पाहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने यहूदावरील रक्षण काढून घेतले आहे, आणि त्या दिवशी तू वनांतील घरांत शस्त्रांवर दृष्टी लावली.