Isaiah 23:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तार्शीशच्या गलबतांनो, तुमचे सुरक्षिततेचे ठिकाण-सोर-हे नष्ट केले जाणार आहे म्हणून तुम्ही शोक करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तार्शीशच्या गलबतांनो, हायहाय करा. तुमचा दुर्ग उद्ध्वस्त केला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तार्शीशच्या जहाजांनो, विलाप करा; तुमचा किल्ला नष्ट झाला आहे!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तार्शीशच्या जहाजांनो हाय हाय करा विलाप करा कारण तुमचे बंदर पूर्ण पणे नाश पावलेले आहे.