Isaiah 23:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुरूषांच्या विस्मरणात गेलेल्या वारांगने, तुझी सारंगी उचल आणि शहरातील रस्त्यातून फीर. सारंगीवर सुरेल गाणे वाजव. तुझे गाणे पुन्हा पुन्हा म्हण. म्हणजे लोकांना तुझी आठवण होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“स्मरणातून गेलेल्या वेश्ये, हाती किनरी घे, शहरभर भटक, चांगले वाजव, पुष्कळ गा, म्हणजे तुझे स्मरण राहील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“वीणा हाती घे, शहरामधून फीर, तू विसरून गेलेली वेश्या; वीणा चांगली वाजव, पुष्कळ गाणी गा, म्हणजे तुझी आठवण होत राहील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे विसरलेल्या वेश्ये, वीणा घे आणि नगरात फिर, ती छान प्रकारे वाजव, तुझी आठवण व्हावी म्हणून खुप गाणी गा.