Isaiah 23:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सत्तर वर्षांनंतर परमेश्वर सोरबद्दल फेरविचार करील. आणि आपला निर्णय देईल. तेथे परत व्यापार सुरू होईल. ती पृथ्वीवरील सर्व देशांची वारांगना होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही सत्तर वर्षे गेल्यावर असे होईल की परमेश्वर सोरेचा समाचार घेईल; ती पुन्हा आपल्या कमाईकडे फिरेल; ती भूपृष्ठावरील सर्व राष्ट्रांशी व्यभिचार करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सत्तर वर्षांच्या शेवटी, याहवेह सोरबरोबर व्यवहार करतील. ती तिच्या फायदेशीर वेश्याव्यवसायाकडे परत येईल आणि पृथ्वीतलावरील सर्व राज्यांबरोबर तिचा व्यापार करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सत्तर वर्षाच्या शेवटी असे होईल की परमेश्वर देव सोराची मदत करील, तेव्हा ते आपल्या वेतनाकडे फिरेल, आणि भूमीच्या सर्व पाठीवर पृथ्वीतल्या सर्व राज्यांशी व्यभिचार करेल.