Isaiah 23:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पूर्वी तुम्ही सोरमध्ये मजा केली. आरंभापासून त्या शहराची वाढ होत आहे. त्या शहरवासीयांनी उपजीविकेसाठी दूरवर प्रवास केला आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेच का तुमचे आनंदपूर्ण नगर? ते अति प्राचीन काळापासून वसलेले आहे; त्याचे पाय वसाहतीसाठी त्याला दूरदूर घेऊन गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही तुमची रंगेलपणाची नगरी आहे काय, फार जुने, पुरातन नगर, जिच्या पायांनी तिला फार दूर असलेल्या प्रदेशात स्थायिक होण्यासाठी नेले आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अति आनंदी, सुखी व वैभवशाली नगरी, हे तुमच्या बाबतीत घडले आहे, पूर्वीच्या काळापासून ती प्रसिध्द व नावजलेली होती, पण आता तीचेच पाय तिला परदेशात घेऊन जात आहेत.