Isaiah 24:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्वत्र पडझड झाली आहे. वेशीसुध्दा कोलमडून पडल्या आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नगरात नुसती ओसाडी झालेली आहे; वेशीचा भुगाभुगा झाला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नगर उद्ध्वस्त झाले आहे, त्याच्या वेशी तोडून त्यांचे तुकडे करण्यात आले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नगरात ओसाडी उरली आहे, आणि दरवाज्याचा नाश झाला आहे.