Isaiah 24:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
खूप राजे एकत्र जमतील आणि त्यांना तुरूंगात टाकले जाईल. पण शेवटी, बऱ्याच काळानंतर, त्यांना न्याय दिला जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बंदिवानांना जसे अंधारकोठडीत कोंडतात, तसे त्यांना कोंडतील व कारागृहात ठेवतील; आणि बहुत दिवसांनी त्यांची झडती घेतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना एकत्र गोळा करण्यात येईल आणि कैद्यांसारखे त्यांना अंधारकोठडीत टाकण्यात येईल; त्यांना कारागृहात कोंडून ठेवण्यात येईल. आणि त्यांना अनेक दिवसांकरिता शिक्षा देण्यात येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांना एकत्रित करून अंधार कोठडीत आणि कारागृहात बंद करून ठेवील, नंतर त्यांचा न्याय केला जाईल.